श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनाथ मुलांना शालेय साहित्य व गणवेश तसेच विधवा महिलांना साड्या आणि किराणा किटचे वाटप वाटप करण्यात आले,
याप्रसंगी मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाट, इंजिनिअर आर्किटेक तथा इंजिनिअर असोशियनचे अध्यक्ष के.के.आव्हाड, शंभुक वसतीगृहाचे अधीक्षक अशोकराव दिवे सर यांची प्रमुख उपस्थिती होती
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाट, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, भास्कर सरोदे, निलेश सोनवणे, अभिजीत खैरे, दीपक लांडे, प्रवीण कारले, अमोल साबणे, संदीप विशंभर, राजू शिंदे, गणेश राऊत, बाबासाहेब भालेराव, नितीन खरे, चेतन दिवटे, रतन वर्मा, अभिमन्यू धर्म जिज्ञासू, मारुती शिंदे, रमजान शेख, गोरक्षनाथ वेळी, संकेत शेलार,सोमनाथ कासार, चंद्र शिंदे, सागर गायकवाड, आकाश कापसे,चंद्रकांत उमाप, रमेश शिंदे, रघुनाथ पवार, पवन खामकर, मार्गे शिंदे, चेतन थोरात, श्रीराम देवरे, विकी शिंदे, युवराज बागुल लक्ष्मण शिंदे, सुरज कुमावत, नवनाथ लोखंडे,
आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





